Image फाईल PDF मध्ये कशी कन्व्हर्ट करायची ? | How to convert Image to PDF in Marathi | Marathmoli Lekhani

Image file to PDF कन्व्हर्ट कसे करायचे ?

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कि Image म्हणजे फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट कसा करायचा. सगळी प्रोसेस समजून घेण्यासाठी ही शेवटपर्यंत वाचा आणि Marathmoli Lekhani ला सबस्क्राईब करा.

How to convert image to pdf in Marathi

सध्या बर्याच जणांना Images PDF मध्ये Convert करायला अडथळे येतात. तुम्ही तुमचे फोटो Document स्वरुपात Save करून ठेऊ शकता.
खाली काही सोप्या steps दिलेल्या आहेत. त्यांची मदत घेऊन तुम्ही लगेच image to pdf convert  करू शकता.


Smallpdf


Smallpdf image marathi

तुम्ही Smallpdf च्या सहाय्याने पण image to pdf convert करू शकता. 
  1. सर्वप्रथम तुम्ही तुमची Image फाईल Choose files या बटनावर क्लिक करून Upload करा.
  2. आपल्या इच्छेनुसार अक्षरी आकार, अभिमुखता आणि समास समायोजित करा.
  3. आता Create PDF या बटनावर क्लिक करा.
  4. आता automatically तुमच्या Device मध्ये फाईल डाऊनलोड व्हायला सुरु होईल.
smallpdf convert process

Adobe

Adobe image Marathi

तुम्ही Smallpdf च्या सहाय्याने पण JPG to pdf convert करू शकता. 
  1. सर्वप्रथम Select a file या बटनावर क्लिक करा.
  2. मग तुम्हांला जी फाईल पाहिजे आहे ती upload किंवा Drag and Drop करा.
  3. आता Adobe तुमची फाईल PDF मध्ये convert करेल.
  4. तुमची PDF फाईल तुम्ही डाऊनलोड करू शकता.
Adobe Convert process

जर तुम्हांला ही पोस्ट आवडली असेल तर Comment करून नक्की कळवा. धन्यवाद!
Tags:-
  • Image to pdf converter
  • Convert image to pdf
  • How to convert image to pdf
  • Convert an image to PDF
  • How to convert image to pdf in Marathi
  • Marathi Technology

Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.